##https://shikshaved.com/##

##https://shikshaved.com/##

mi pahilela cricket samana marathi nibandh

क्रिकेट हा माझा अतिशय आवडता खेळ. क्रिकेट चे सामने पाहण्याची मजा येते ती कोणत्या दुसऱ्या खेळात येत असे मला वाटत नाही. क्रिकेटचे सामने पाहतांना बुक तान विसरून अगदी शाळेचा अभ्यास सुद्धा विसरून मग्न होऊन मी सामना पाहतो प्रसंगी आईची बोलणे पचवितो परंतु सामना पाहतो. या सामन्याचा माझा या छंदामुळे मी माझा शैक्षणिक गुणवत्तेवर दुर्लक्ष करतो असे मात्र नाही. ज्याप्रमाणे मन लावून अभ्यास मी करतो त्याच प्रमाणे मन लावून क्रिकेट सुद्धा पाहतो. असाच एक अविस्मरणीय सामना मी पाहिला तो म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका.

maza avadta kavi marathi nibandh

दि. 29 जून 2007 या दिवशी बेलफास्ट येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात सचिन तेंडुलकरची अतिशय सुंदर bharat maza desh nibandh अशी खेळी हे या सामन्याचे प्रमुख वैशिष्ट्य. या सामन्यात सचिन तेंडुलकरने पंधरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला. पंधरा हजार धावा पूर्ण करणारा सचिन जगातील पहिला फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आणि त्याचा हा सामना मला पाण्यात खूप सहा आला.

bharat maza desh nibandh

बेलफास्ट मधील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेला होता. टाळ्यांचा कळकळ दोन्ही खेळाडूंची स्वागत रसिकांनी केले. नाणेफेक कोण जिंकणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. नाणेफेक भारताने जिंकले. भारताने दक्षिण आफ्रिकाला फलंदाजीसाठी पाचारण केले. झहीर खान, रुद्रप्रतापसिंग आणि युवराज सिंग, यांच्या यशस्वी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिका फक्त 226 धावा करता आल्या. मोठी धावसंख्या ती करू शकली नाहीत.

Nibandh

भारताच्या फलंदाजीला दुसऱ्या सत्रात अतिशय उत्साहात सुरुवात झाली. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकरने 164 धावांची सलामी दिली सौरव गांगुली 42 धावा काढल्या. सचिन 96 धावा करताना 9 चौकार व 2 षटकारांसह धावांचा पाऊस पडला. या त्यांच्या 96 धावा मुळे तो आपल्या एका दिवशी सामन्यात पंधरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करू शकला. सचिन हा सनथ जयसुय, इंजमाम उल हक, सौरव गांगुली, ब्रायन लारा, रिकी पॉंटिंग, राहुल द्रविड यांच्यापेक्षा

Weergaven: 6

Opmerking

Je moet lid zijn van Beter HBO om reacties te kunnen toevoegen!

Wordt lid van Beter HBO

© 2024   Gemaakt door Beter HBO.   Verzorgd door

Banners  |  Een probleem rapporteren?  |  Algemene voorwaarden